logo

उस्मानाबाद ,40लोकसभा रणसंग्राम 2024 AIMIM च्या उमेदवाराने प्रचाराचा नारळ हजरत ख्वाजा शमशोद्दिन गाजी यांच्या दर्ग्यात चादर चढवून नारळ फोडून केली सुरुवात......

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे AIMIM चे उमेदवार सिद्दिक ईब्राहिम बौडीवाले (उर्फ) गोला भाई यांनी आज आपल्या प्रचाराचा प्रारंभ हजरत ख्वाजा शमशोद्दिन गाजी यांच्या दर्ग्यात जावून चादर चढवून नारळ फोडून सुरुवात केली.
यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते

22
1875 views